All the other castes of the Hindu society contributed tremendously to the work of Dr. Balasaheb Ambedkar | हिंदू समाजातील इतर सर्व जातींनी डॉक्टर बाळासाहेब आंबेडकर यांच्या कार्यात दिलेला अतुल्यनीय सहभाग देणारे सहकारी नावे. यामध्ये मराठ्यांचा, ब्राह्मनांचा व इतर ही जातीची लोंकाबद्दल ओळख.
हिंदू समाजातील इतर सर्व जातींनी डॉक्टर बाळासाहेब आंबेडकर यांच्या कार्यात दिलेला अतुल्यनीय सहभाग देणारे सहकारी नावे. यामध्ये मराठ्यांचा, ब्राह्मनांचा व इतर ही जातीची लोंकाबद्दल ओळख. एखादा व्यक्ती समाजातील समाजातील वाईट ➡️बाबासाहेबांना शिक्षणासाठी सर्वप्रथम शिष्यवृत्ती देणारे सयाजीराव गायकवाड होते. मराठा समाज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल नाहक नको त्या गोष्टी पेरल्या जातात. ➡️बाबासाहेब आणि ‘जातीव्यवस्था निर्मूलन’च्या कार्यात सहभागी व त्यांच्या सहचारिणी सविता या मुंबईतील डॉ. त्या पुण्यातील उच्चभ्रू मराठी ब्राह्मण कुटुंबातील होत्या. अशा ब्राह्मण घराण्यातून ज्यांना चित्पावन ब्राह्मण म्हटले जायचे, म्हणजे अत्यंत श्रेष्ठ ब्राह्मण. ➡️संभाजी तुकाराम गायकवाड (१८६४-१९४९) भाऊराव कृष्णराव गायकवाड ऊर्फ दादासाहेब गायकवाड (जन्म : १५ ऑक्टोबर १९०२, - २९ डिसेंबर १९७१) हे भारतीय राजकारणी, समाजसेवक आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विश्वासू सहकारी होते. ➡️सुभेदार विश्राम गंगाराम सवादकर (१८८९-१९३९) चलो महाड 25 डिसेंबर 1927 रोजी कोकणाची पहिली सत्याग्रह परिषद व ... सैनिकी हुद्यावर...