All the other castes of the Hindu society contributed tremendously to the work of Dr. Balasaheb Ambedkar | हिंदू समाजातील इतर सर्व जातींनी डॉक्टर बाळासाहेब आंबेडकर यांच्या कार्यात दिलेला अतुल्यनीय सहभाग देणारे सहकारी नावे. यामध्ये मराठ्यांचा, ब्राह्मनांचा व इतर ही जातीची लोंकाबद्दल ओळख.

हिंदू समाजातील इतर सर्व जातींनी डॉक्टर बाळासाहेब आंबेडकर यांच्या कार्यात दिलेला अतुल्यनीय सहभाग देणारे सहकारी नावे. यामध्ये मराठ्यांचा, ब्राह्मनांचा व इतर ही जातीची लोंकाबद्दल ओळख.
एखादा व्यक्ती समाजातील समाजातील वाईट 

➡️बाबासाहेबांना शिक्षणासाठी सर्वप्रथम शिष्यवृत्ती देणारे सयाजीराव गायकवाड होते. मराठा समाज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल नाहक नको त्या गोष्टी पेरल्या जातात.

➡️बाबासाहेब आणि ‘जातीव्यवस्था निर्मूलन’च्या कार्यात सहभागी व त्यांच्या सहचारिणी सविता या मुंबईतील डॉ. त्या पुण्यातील उच्चभ्रू मराठी ब्राह्मण कुटुंबातील होत्या. अशा ब्राह्मण घराण्यातून ज्यांना चित्पावन ब्राह्मण म्हटले जायचे, म्हणजे अत्यंत श्रेष्ठ ब्राह्मण. 

➡️संभाजी तुकाराम गायकवाड (१८६४-१९४९)

भाऊराव कृष्णराव गायकवाड ऊर्फ दादासाहेब गायकवाड (जन्म : १५ ऑक्टोबर १९०२, - २९ डिसेंबर १९७१) हे भारतीय राजकारणी, समाजसेवक आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विश्वासू सहकारी होते.

➡️सुभेदार विश्राम गंगाराम सवादकर (१८८९-१९३९)

चलो महाड 25 डिसेंबर 1927 रोजी कोकणाची पहिली सत्याग्रह परिषद व ...
सैनिकी हुद्यावर काम करत असतानाही सुभेदार विश्राम गंगाराम सवादकर यांनी ही परिषद.

➡️सुरेंद्रनाथ गोविंदराव टिपणीस (१८८९-१९७८)
डॉ.बाबासाहेबांच्या चळवळीतील सिंह सुरबानाना टिपणीस

 बाबासाहेब सुरबानाना बद्दल एकदा म्हणाले होते, "सुरबा,तुझ्यासारखे समतेचे खंदे पुरस्कर्ते माझ्याबरोबर असल्यानंतर मी माझे इच्छित ध्येय निश्चित साध्य करेन."

➡️वळवंत हणमंतराव वराळे (१९०१-१९७७)

डॉ.बाबा साहेब यांचे निष्ठावंत सहयोगी

➡️शांताराम अनाजी अपशाम (१९००-१९७५)
➡️कमलाकांत वासुदेव चित्रे (१८९४-१९५७)
➡️बापूसाहेब गंगाधर नीलकंठ सहस्त्रबुद्धे (अज्ञात - १९५८)
➡️देवराव विष्णू नाईक (१८९४-१९८२)
➡️अनंत विनायक चित्रे (१८९४-१९५९)
➡️मडकेबुवा गणपत महादेव जाधव (१८८५-१९४८)
➡️प्रभाकर जनार्दन रोहम (१९०७-१९९०)
➡️भास्कर रघुनाथ कद्रेकर (१९०२-१९७५)
➡️शंकर सायन्ना परशा (१८८१-१९३९)
➡️मोरेश्वर वासुदेव दोंदे (१८९४-१९६२)
➡️मनोहर भिकाजी चिटणीस (१९०७-१९८३)
➡️रावबहादूर एन. शिवराज (१८९२-१९६४)
➡️कर्मवीर दादासाहेब गायकवाड (१९०२-१९७१)
➡️राजाराम रामजी भोळे (१९११-१९९३)
➡️जोगेंद्रनाथ मंडल (१९०४-१९६८)
➡️पांडुरंग नथुजी राजभोज (१९०५-१८८४)
➡️सीताराम नामदेव शिवतरकर (१८९१-१९६६)
➡️बापू चंद्रसेन कांबळे (१९१९-२००६)
➡️रामचंद्र धोंडिबा भंडारे (१९१६-१९८८)
➡️घन:श्याम कृष्णाजी भिकाजी तळवटकर (१९२२-२००२)
➡️अमृतराव धोंडिबा रणखांबे (१८९९-१९७६)
➡️भाऊराव देवाजी खोब्रागडे (१८२५-१९८४)
➡️रामचंद्र बाबाजी मोरे (१९०३-१९७२)

वरील सर्व आडनावे यानुसार आपणास जातीचा संदर्भ येईलच.

जो पर्यंत स्वतः ची मानसिकता बदलत नाही तो पर्यंत स्वतः मध्ये आणि समाजा मध्ये बदल घडून येत नाही. हीच सत्यता.

टिप्पण्या